🚚 थेट कारखान्यातून सुरक्षित पॅकिंग आणि घरपोच कुरिअर COD डिलिव्हरी
आम्ही प्रत्येक मशीन मजबूत पॅकिंगमध्ये अधिकृत कुरिअर पार्टनर्सद्वारे (Safe Express / Delhivery / DTDC Surface Cargo) थेट तुमच्या घरापर्यंत किंवा क्लिनिकपर्यंत पाठवतो. खालील कोणत्याही शहरावर क्लिक करून तुम्ही थेट WhatsApp वर COD बुकिंग करू शकता.
📌 महत्त्वाची डिलिव्हरी टीप (Courier COD vs Travels Parcel):
• घरपोच Cash on Delivery (COD): कुरिअरने घरपोच कॅश ऑन डिलिव्हरीसाठी फक्त ₹2,000 (Non-Refundable) बुकिंग अॅडव्हान्स लागतो आणि उर्वरित रक्कम मशीन घरी आल्यावर द्यायची असते. कुरिअरने मशीन पोहोचण्यास अंतरानुसार कमीत कमी ४ ते ७ कामकाजाचे दिवस (Minimum 4–7 Days) लागतात.
• खासगी ट्रॅव्हल्स बस पार्सल (Private Travels): जर कोणाला ट्रॅव्हल्स बसने लवकर पार्सल हवे असेल, तर ट्रॅव्हल्समध्ये COD सुविधा नसल्यामुळे त्यासाठी १००% प्रीपेड (Full Prepaid Payment) ऑर्डर आवश्यक असते.
Minimum 4–7 Days
सुरक्षित घरपोच कुरिअर COD डिलिव्हरी वेळ
₹2,000 (Non-Refundable) Advance COD
उर्वरित रक्कम मशीन घरी आल्यावर कुरिअरकडे द्या
Packing & Delivery Extra
पॅकिंग आणि कुरिअर डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा राहतील
NABL Lab Certified
78–80% तांबे + 20–22% कथील (Pure Bronze)